महात्मा फुलेंवरील पुस्तके

1) महात्मा ज्योतीराव फुले - धनंजय कीर.
२) महात्मा ज्योतीराव फुले समग्र वाङ्मय - धनंजय कीर व सु.श मालशे.
३) महात्मा फुले - पंढरीनाथ सीताराम पाटील.
४) महात्मा फुले ग्रंथ - पी.बी.साळुंखे.
५) युगपुरुष महात्मा फुले - बा.ग.पवार.
६) महात्मा फुले गौरव ग्रंथ - हरी नरके व य.दि.फडके.
७) महात्मा फुले आणि त्यांची परंपरा - प्रभाकर वैद्य.
८) महात्मा फुले यांचे नवदर्शन - रा.ना.चव्हाण.
९) महात्मा फुले - शंकर कऱ्हाडे.
१०) सावित्रीबाई फुले अष्टपैलू व्यक्तिमत्व - प्रा.ना.ग.पवार.
११) भारतीय समाज क्रांतीचे जनक महात्मा फुले - प्रा.ना.ग.पवार व अविनाश वारारेकर.
१२) मी सावित्रीबाई ज्योतीराव - कविता मुरुमकर.
१३) महामानव महात्मा फुले व्यक्ती व कार्य - राम कांडगे.
१४) महात्मा फुले व्यक्तिमत्व व विचार - गं.बा.सरदार.
१५) महात्मा ज्योतीराव फुले पुर्वसरी आणि प्रभावळ - प्रा.कृष्ण चौधरी.
१६) महात्मा फुले विचार दर्शन - चंद्रकांत घुमटकर.
१७) खरा महात्मा ज्योतिबा - अजित पाटील.
१८) ज्योतीपर्व - डॉ.नागनाथ कोतापल्ले.
१९) म.ज्योतीराव फुले-सामाजिक व शैक्षणिक कार्य - अ.रा.कुलकर्णी.
२०) महात्मा फुल्यांची समाजक्रांती - प्रा.यशवंत खदसे.
२१) म.फुले,राजर्षी शाहू व आंबेडकर एक वैचारिक प्रवास - हरिभाऊ पगारे.
२२) ज्योतीराव फुले सामाजिक तत्वज्ञान - सरोज आगलावे(सुगावा प्रकाशन).
२३) फुले यांचे शुद्रदिशुद्र विचार - कैलास प्रकाशन.
२४) युगस्त्री सावित्रीबाई फुले - शिरूर मावळाई प्रकाशन.
२५) महात्मा फुले यांची बदनामी एक सत्य शोधक - सुगावा प्रकाशन.
२६) सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय - डॉ.मा.गो.माळी.
२७) थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले - गोरे प्रेमा(श्री विद्या प्रकाशन).
२८) क्रांतीबा फुले - सुगावा प्रकाशन,पुणे.
२९) छ.शिवाजी पोवाडा - सावित्रीबाई फुले.
३०) फुले आंबेडकर चळवळीचे क्रांती शास्त्र - सुगावा प्रकाशन.
३१) महात्मा फुलेंची जलनीती - उत्तम कांबळे.
३२) बोध शांती स्वरूप सावित्रीबाई फुले सचित्र जीवन - सम्मक प्रकाशन,दिल्ली.
३३) सावित्रीबाई ज्योतिबा फुले - प्रा.झुंबरलाल कांबळे(सुगावा प्रकाशन).
३४) खुर्द केळी सावित्रीबाईंचा संघर्ष - समिक प्रतिष्ठाण.
३५) मार्क्स-फुले-आंबेडकर वाद - सुगावा प्रकाशन,पुणे.
३६) ज्योतीबांचा विचारवनवा - आसाराम सैदाणे.
३७) महामानव-ज्योतिराव फुले - प्रभाकर बागुल.
३८) सावित्रीबाई फुले - डॉ.सौ.आशा कुलकर्णी.
३९) काव्याफुले - सवित्रीबाई फुले.
४०) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - डॉ.मा.गो.माळी.
४१) आदर्श स्त्री सावित्रीबाई फुले - फुलवंताबाई झोडगे लोकराज्य विशेषांक,लातूर
४२) कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले - डॉ.सौ.किरण नागतोडे.
४३) न्यानज्योती सावित्रीबाई फुले - डॉ.उषा पोळ(कोमल प्रकाशन,ठाणे).
४४) जन्म सावित्री - दि.श.नवरे.
४५) बावनकशी सुबोध रत्नाकार - सावित्रीबाई फुले.
४६) सावित्रीबाईफुले - जी.ए.अगले(सोबत प्रकाशन).
४७) ज्योतीची ज्योत सावित्रीबाई फुले - सौ.शालिनी रंगनाथ जोशी(श्री.विठ्ठल प्रकाशन,पुणे).
४८) सावित्रीबाई फुले - डॉ .सौ.क्षमा लिमये.
४९) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - सौ.सुधा पेठे(निहार प्रकाशन,पुणे).
५०) भारतातील आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले - श्री.विश्वनाथराव वाबळ-लोकराज्य विशेषांक.
५१) समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले - मधु सावंत(निर्मल प्रकाशन,नांदेड).
५२) सत्य शोधक - गो.पु.देशपांडे.
५३) आम्ही पाहिलेले महात्मा फुले - सीताराम रायकर.
५४) महात्मा फुले आणि अंधश्रध्दा - हिराजी पाटील.
५५) महात्मा फुले यांचा शोध व बोध - रा.ना.चव्हाण.
५६) महात्मा फुले यांचे शिक्षण विचार - डॉ.द.के.गंधारे(पद्मगंधा प्रकाशन).
५७) महात्मा ज्योतीराव फुले - डॉ.नीला पांढरे(उन्मेष प्रकाशन).
५८) म.ज्योतिबा फुले साहित्य आणि साहित्य मुल्ये - डॉ.श्रीराम गुंदेकर(प्रतिमा प्रकाशन).
५९) स्त्री भूषण सावित्रीबाई फुले - श्रीमती सरोज देशपांडे.(मुक्तांगण प्रकाशन).